जिल्हाधिकारी कार्यालय बीड

एकूण उपविभाग ५

एकूण तालुके ११

  उपविभाग तालुका
1 बीड बीड गेवराई
2 माजलगाव माजलगाव धारूर वडवणी
3 परळी परळी
4 पाटोदा पाटोदा आष्टी शिरूर (कासार)
5 अंबाजोगाई
अंबाजोगाई केज

उपरोक्त माहिती ही जनगणना संचालनालय व युनिसेफ यांनी जनगणना २०११ च्या माहितीच्या आधारीत विविध प्रोफाईल्स आहेत .अधिक माहिती साठी जनगणना संचालनालय या संकेत स्थळास भेट द्या .