मुखपृष्ठ

 

  मराठी युनिकोड वापरकरणे
 1. मराठीतील IME layout डाउनलोड करणेसाठी येथे क्लीक करा.
 2. INDIC.exe डाउनलोड करणेसाठी येथे क्लीक करा.
 3. या दोन्ही आज्ञावली Windows Computer वर Install करणे. प्रथम IME layout install करणेचे आहे.
 4. INDIC.exe install करताना Install Complex Scripts वर क्लीक करणेचे आहे.

 5. Windows XP मधील Control Panel क्लीक करणे
 6. Regional and Language Options वर क्लीक करणे.
 7. Languages नावाचा Tab क्लीक करणे.
 8. या Screen वरील Details बटण क्लीक करणे.
 9. मराठी भाषेचा वापर होणे दृष्टीने यातील इंग्लीश सोडून इतर भाषा काढून टाकाव्यात.
 10. जर पुर्वीचे मराठी असलेस तेही Delete करणे.
 11. या नंतर Add बटण कलीक करणे.
 12. Input Language Marathi निवडा .
 13. Keyboard Layout/IME Marathi Indic IME 1 (V 5.0) निवडा.
 14. आपणास लागणारे s/w Word/Excel/PowerPoint कोणतीही आज्ञावली चालू करा.
 15. English typing नेहमीप्रमाणे करणे. आपल्या screen वर clip_image001.jpg कडे लक्ष द्या .
 16. Marathi Typing गरज भासल्यास डावीकडील [Alt]-[Shift] बटणे दाबणे. यामुळे EN ऐवजी MA दिसेल. clip_image003.jpg
 17. आता clip_image005.jpg.या भागाकडे लक्ष द्या.
 18. UNICODE फॉंट शिवाय काम करावयाचे झालेस डावीकडील [Alt]-[Shift] बटणे दाबणे. यामुळे MA ऐवजी EN दिसेल.
 19. आता आपणास अगदी ISM अथवा तत्सम फॉंटचा वापर करणे शक्य आहे.
 20. आपणास Keyboard पध्दती बदलणेसाठी keyboard चे चित्रावर क्लीक करा. मग आपल्याला खालील चित्र दिसेल.

clip_image007.jpg

याचा वापर करुन आपणास असे विविध प्रकारचे कीबोर्ड वापरावयास मिळतील. आपल्याला खालील प्रमाणे keyboard पहावयाचे असल्यास Show Key board क्लीक करणे.

Marathi Remington (CBI) keyboard चा वापर करावा, जो आपणास सोपा आहे.

मराठी व्याकरणदृष्ट्या (अंकलिपी) प्रमाणे करणेचा झालेस INSCRIPT keyboard अतिशय योग्य आहे.

clip_image009.jpg
अथवा
clip_image0011.jpg

[UNICODE / INDIC / Mangal] font पध्दतीसाठी ही Procedure पुरेशी आहे.

युनिकोड वापराबाबत अधिक माहिती

अधिक माहिती साठी youtube video पहा.

NIC

वापरासंबंधीचे धोरण

या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा प्रशासन,बीड यांच्या मार्फत केले जाते. राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, बीड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही. १०२४ x ७६८ वर सर्वोत्तम दर्शनीय रचना व निर्मिती राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र , बीड National Informatics Centre, Beed 431122 Under guidance of NIC Maharashtra State Unit, Mumbai

 
Top