• beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in
 • beed.nic.in

 

 

 

बीड जिल्हा

बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन १९५६ साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठ्वाड्यात होता .सन १९६० ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला.त्यानंतर ऑगस्ट १९८२ ला प्रादेशिक विभागाचे व जिल्हाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्ह्यातील अंबाजोगाई तहसील मधील रेणापूर मंडळातील ४३ गावे व ११ वाड्याचा लातूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. अधिक माहिती

 beed.nic.in
श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे
मंत्री, ग्रामविकास, आणि महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जिल्हा बीड.
beed.nic.in
श्री.एम.डी. सिंह (भा.प्र.से)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ,
बीड
 •  

   

NIC

संबधित प्रश्न व तक्रारीसाठी संपर्क

वापरासंबंधीचे धोरण

या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा प्रशासन,बीड यांच्या मार्फत केले जाते. राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, बीड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही. १०२४ x ७६८ वर सर्वोत्तम दर्शनीय रचना व निर्मिती राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र , बीड National Informatics Centre, Beed 431122 Under guidance of NIC Maharashtra State Unit, Mumbai

Top